Informative Sculpture at Nagpur Sadar area indicating work of Mahantyagi Baba Jumdevji
नागपूर शहरातील सदर उड्डाणपूल परिसरात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्याची माहिती दर्शविणारी शिल्पाकृती लावण्यात आली आहे
सन १९८० मध्ये मुंबई येथे वास्तव्यास असलेले सेवक श्री. गणेश पाटील यांच्या पत्राला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेले हे उत्तर पत्र.
सन १९८० मध्ये मुंबई येथे वास्तव्यास असलेले सेवक श्री. गणेश पाटील यांच्या पत्राला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेले हे उत्तर पत्र.