२६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, मौदा येथील भव्य सेवक मेळावा कार्यक्रमाची स्थानिक वृत्तपत्रांत दखल
२६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, मौदा येथील भव्य सेवक मेळावा कार्यक्रमाची स्थानिक वृत्तपत्रांत दखल
महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, मौदा येथे हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमात लाखांच्या संख्येत सेवक सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमाची दखल स्थानिक वृत्तपत्रांनी घेतली. त्याबाबतचे हे वृत्तांकन नक्की वाचा
नमस्कार...