परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर द्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिंम तारीख २५ ऑगष्ट २०२६ आहे .
PDF मध्ये अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
महत्त्वाच्या अटी व पात्रता:
१० वी / १२ वी परीक्षा: ८५.००% किंवा अधिक गुण
पदवी (Degree) / पदविका (Diploma): ७५.००% किंवा अधिक गुण
पदव्युत्तर (Master Degree): ७०.००% किंवा अधिक गुण
पक्कीच्या सेवकाने भवन निधी रु. १००१/- व आश्रम निधी रु. १००१/- पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
जोडावयाची कागदपत्रे: १) गुणपत्रिका (Marksheet) २) २ पासपोर्ट साईझ फोटो ३) विद्यार्थ्याचे आधार कार्ड ४) भवन / आश्रम निधी भरलेल्या पावतीची झेरॉक्स
📅 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२५
📍 अर्ज जमा करण्याचे ठिकाण: मंडळाचे मुख्य कार्यालय - मानव मंदिर सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर, नागपूर.
पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत आपला अर्ज भरून जमा करावा!