परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तर्फे महत्त्वाची सूचना!
सोशल मीडियावर 'ए.आय.' (AI) चा गैरवापर करून भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि सौ. वाराणसी आई यांच्या प्रतिमा चुकीच्या पद्धतीने तयार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. मानव धर्माची शिकवण जपा आणि अशा पोस्ट त्वरित डिलीट करा. 🙏